महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कोरोनामुळे घरी असलेले कलाकार असा करताहेत वेळेचा उपयोग, पाहा व्हिडिओ - Corona virus news

By

Published : Mar 20, 2020, 6:17 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी अनेकजण घरीच विश्रांती घेत आहेत. मात्र, घरी बसून नेमके काय करावे, असा प्रश्न सर्वांना पडत आहे. बॉलिवूड कलाकार देखील सध्या कोणतेही शूटिंग नसल्यामुळे घरीच आहेत. त्यामुळे मिळालेल्या या वेळेत ते त्यांच्या आवडत्या गोष्टीसाठी वेळ देत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांनी आपल्या चाहत्यांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details