Spotted: ईशान खट्टरचा क्यूट अंदाज ते वहीदा रहमान, आशा पारेख यांच्या सदाबहार सौंदर्याची झलक - वहिदा रेहमान
अभिनेता ईशान खट्टर लवकरच अली अब्बास जफरच्या 'काली पिली' चित्रपटात झळकणार आहे. जुहू मध्ये त्याला स्पॉट करण्यात आलं. तर, आपल्या सदाबहार अभिनयानं आणि सौंदर्यानं सर्वांवर भूरळ पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान आणि आशा पारेख यांचाही खास अंदाज पाहायला मिळाला. लवकरच त्या एका सिंगिग रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावणारेत. या शोच्या सेटवर त्यांना स्पॉट करण्यात आलं. आजही त्यांचा अंदाज पाहुन त्यांच्या सौंदर्याचा अंदाज लावला जाऊ शकतो...