इंडिया फिल्म प्रोजेक्ट २०१९: बॉलिवूड कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज - Bollywood celebrity at India film project 2019
मुंबई - 'इंडिया फिल्म प्रोजेक्ट' (कंटेट क्रिऐशन फेस्टिव्हल) १२ आणि १३ ऑक्टोंबरला आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, राधिका मदन, जिम सर्भ, किर्ती कुल्हारी आणि गुलशन देवैय्या यांचाही सहभाग होता. या कार्यक्रमात कलाकारांनी आपल्या सिनेकारकिर्दितील काही अनुभव शेअर केले.