Umang 2020: बॉलिवूडसह टीव्ही जगतातील कलाकारांचा जलवा - b town celebs at Umang 2020
मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई पोलीस अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या 'उमंग २०२०' या कार्यक्रमात बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला. रेड कार्पेटवर हृतिक रोशन, सोनाक्षी सिन्हा, सारा अली खान, जान्हवी कपूर, देसी गर्ल प्रियांका चोप्रा, अनिल कपूर, कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, उर्वशी रौतेला, श्रेअस तळपदे, मनिष पॉल, श्रेया घोषाल. हिमेश रेशमिया, विकी कौशल, राणी मुखर्जी, गोविंदा, रकुल प्रित, सलमान खान, रितेश देशमुख, कॅटरिना कैफ आणि इतर बऱ्याच कलाकारांचा रेड कार्पेटवर स्टायलिस्ट लुक पाहायला मिळाला.