..आता श्रद्धा कपूर बनणार 'इच्छाधारी नागीण' - Shraddha Kapoor Nagin Movie News
अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने लोकप्रिय टीव्ही मालिका 'नागिन'वर आधारित तीन फिल्म-फ्रँचाईजी साईन केल्या आहेत. या चित्रपटातील इच्छाधारी नागिणीची भूमिका मिळाल्याबद्दल श्रद्धाने आनंद व्यक्त केला. ही भूमिका आव्हानात्मक असल्याचेही तिने म्हटले आहे. तसेच, ही भूमिका करताना आपल्याला खूप मजा आली आणि हे काम आपण एन्जॉय केल्याचेही तिने सांगितले. विशाल फोरिया याचे दिग्दर्शक आणि निखिल द्विवेदी याचे निर्माते आहेत.