बाफ्टा रेड कार्पेट: मी ज्या व्यवसायात आहे त्याचा अभिमान - प्रियंका चोप्रा - प्रियांका चोप्रा बाफ्टा पुरस्कार सोहळ्यात
बाफ्टा अवॉर्ड्सच्या पुरस्कारांचे प्रेझेन्टेशन प्रियंका चोप्रा करणार असल्याची बातमी आम्ही तुम्हाला दिली होती. रविवारी पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर ती अवतरली. या क्षेत्रात काम करीत असल्याचा अभिमान तिने बोलून दाखवला.