बाबील खानने शेअर केला वडील इरफान खानने काढलेला शेवटचा फोटो - इरफान खानचा मोठा मुलगा बाबील खान
मंगळवारी दिवंगत अभिनेता इरफान खानचा मोठा मुलगा बाबील खानने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्याचा भाऊ अयान आणि आई सुतापा सिकदार त्याचे केस कापताना दिसत आहेत. इरफान यांच्या निधनाच्या काही दिवस आधी हा फोटो काढण्यात आला होता.