'एक पाऊल स्वच्छतेकडे', बॉलिवूड सेलिब्रिटींची स्वच्छता मोहिम...! - नेहा धुपिया
निर्माता अभिषेक कपूरची पत्नी प्रज्ञा कपूर हिने आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवशी माहिम बिचवर स्वच्छता मोहिम हाती घेतली होती. तिच्या या मोहिमेत नोरा फतेही, पुजा गोर, सुझान खान, नेहा धुपिया, अंगद बेदी यांसारख्या सेलेब्रिटींनीही सहभाग घेतला होता. स्वच्छतेचं महत्व पटवून देण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी सरसावलेलं हे पाऊल खरंच कौतुकास्पद आहे.