बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत 'अंग्रेजी मीडियम'ची स्पेशल स्क्रिनिंग, पाहा व्हिडिओ - इरफान खान
मुंबई - अभिनेता इरफान खान बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट आज म्हणजे १३ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग मुंबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.