शबाना आझमी यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले कलाकार - Farhan Akhtar pay visit to shabana azami at hospital
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांचा १८ जानेवारीला मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला. या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच बॉलिवूड कलाकारांनी त्यांची भेट घेण्यासाठी कोकीलाबेन धिरुभाई अंबानी हॉस्पिटल गाठले.