अभिनेता अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन चित्रीकरणासाठी चंदीगडमध्ये - Latest Bollywood news
अभिनेता अनिल कपूर, नीतू कपूर, कियारा अडवाणी, वरुण धवन आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी चंदीगडला पोहोचले. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.