अमिताभ यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर चाहत्यांनी कापला केक, वाटली मिठाई - जलसा बंगल्याच्या बाहेर चाहत्यांनी कापला केक
मुंबई - अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबर रोजी आपला 79 वा वाढदिवस साजरा करत आहेत. बिग बींच्या घराच्या बाहेर रात्रीपासून त्यांचे चाहते प्रतीक्षा करताना दिसले. बच्चन यांच्या जलसा बंगल्याच्या बाहेर चाहत्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. काहीजणांनी केप कापून बिग बींचा वाढदिवस साजरा केला. तर काही चाहत्यांनी शुभेच्छांच्या घोषणाही दिल्या.