'जवानी जानेमन': अलायाची ईटीव्ही भारतशी खास मुलाखत - अलायाची ईटीव्ही भारतशी खास मुलाखत
मुंबई - बॉलिवूडच्या स्टारकिड्समध्ये आणखी एका स्टारकिडची एन्ट्री होणार आहे. अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया एफ. ही 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये ती सैफ अली खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत तिने 'ईटीव्ही भारत'शी बोलताना बरेच किस्से उलगडले. पाहा तिची खास मुलाखत....