महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'मेक सम नॉईझ फॉर देसी बॉईझ' - सत्यमेव जयते news

By

Published : Aug 11, 2019, 7:41 AM IST

अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम येत्या १५ ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर एकमेकांना टक्कर देताना दिसणार आहेत. अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' तर जॉनचा 'बाटला हाऊस' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. बॉक्स ऑफिसवर जरी दोघांच्या चित्रपटांची टक्कर होत असली तरीही, वैयक्तिक आयुष्यात मात्र, दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. याची झलक मुंबईच्या जुहू येथे पाहायला मिळाली.

ABOUT THE AUTHOR

...view details