अभिनेत्री उर्वशी रौतेलाने शेअर केला बनारसी पान खातानाचा व्हिडिओ - लेटेस्ट बॉलीवूड न्यूज
अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. ती बर्याचदा आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील घडामोडी शेअर करते. नुकताच तिने बनारसी पान खात असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.