पाहा... अभिनेत्री सनी लिओन सहजतेने करतेय कार्ट व्हील... - Sunny Leone does cart wheel
अभिनेत्री सनी लिओनने ती बागेत कार्ट व्हील करत असल्याचा व्हिडिओ नुकताच चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यामध्ये सनी एका दमात अनेकदा सहजतेने कार्ट व्हिल करताना दिसत आहे. यातून तिने तिच्या फिटनेसचीही झलक दाखवली आहे. सनी सध्या 39 वर्षांची आहे.