अभिनेत्री प्रियांका चोप्राने शेअर केला तिचा गोल्फ खेळतानाचा व्हिडिओ.. - latest news on bollywood
अभिनेत्री प्रियांका चोप्राने स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ब्लॅक आऊटफीट घातलेली प्रियांका गोल्फ खेळताना दिसत आहे. प्रियांका आगामी चित्रपट दि व्हाईट टायगरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक शेअर केला होता.