अभिनेत्री नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 20 दशलक्ष फॉलोअर्स - Latest Entertainment News
By
Published : Nov 28, 2020, 6:10 PM IST
अभिनेत्री नोरा फतेहीचे इन्स्टाग्रामवर 20 दशलक्ष फॉलोअर्स झाले आहेत. चाहत्यांना ही बातमी देताना नोराने या क्षणाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले.