अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि अदा शर्माचा स्वॅग पाहिलात का? - Actress adah sharma news
अभिनेत्री भूमी पेडणेकर ब्लॅक आउटफीटमध्ये जुहूमधील एका सलूनबाहेर दिसून आली. तर, अदा शर्मा पाली हिल्समध्ये तिच्या रंगीबेरंगी अंदाजात कॅमेऱ्यात कैद झाली. भूमी तिचा आगामी चित्रपट दुर्गावतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर, अदाने आधीच आलेल्या कमांडोमध्ये अभिनय केला आहे.