महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अनन्या म्हणते, मी आयुष्यभर विद्यार्थीच बनून राहू इच्छिते - लेटेस्ट बॉलीवूड न्यूज

By

Published : Oct 23, 2020, 3:16 PM IST

युवा अभिनेत्री अनन्या पांडे म्हणते, 'मला शिकण्याची आवड आहे आणि मला जन्मभर विद्यार्थीच बनून राहायला आवडेल.' या तरुण अभिनेत्री तिच्या नाजूक सौंदर्याने कमी अवधीच आपली छाप सोडली आहे. आता तिच्या या वक्तव्यातून तिचा नम्रपणाही दिसला आहे. तिने 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ दि इयर 2' या चित्रपटातून पदार्पण केले होती. तिने 'पती पत्नी ओर वो' आणि 'खाली पिली'मध्येही अभिनय केला होता. सध्या ती गोव्यात तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details