महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 21, 2020, 6:56 PM IST

ETV Bharat / videos

आमिर खानने मुलगी इरासमवेत थिएटरमध्ये पाहिला 'सूरज पे मंगल भारी'

बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याची मुलगी इरा खान हिच्यासमवेत नुकताच प्रदर्शित झालेला 'सूरज पे मंगल भरारी' हा चित्रपट पाहिला. आमिरने चित्रपटातील कलाकारांचे कौतुक केले.

ABOUT THE AUTHOR

...view details