B'Day Special : 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा फिल्मी प्रवास... - Aamir khan filmy journey
मुंबई - बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा आज 55 वा वाढदिवस आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देऊन त्याने बॉलिवूडवर वर्षानुवर्षापासून अधिराज्य गाजवले आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे तो जगभरात प्रसिद्ध आहे. भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रभावशाली अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्याच्या वाढदिवसानिमित्त पाहुयात त्याच्या काही खास भूमिकांविषयी......