महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

28 years of SRK: कठोर मेहनतीने बॉलिवूडमध्ये ठाम उभा आहे किंग खान शाहरुख - Shahrukh Khan latest news

By

Published : Jul 7, 2020, 6:53 PM IST

शाहरुखने स्वतःची ओळख बॉलिवूडचा किंग खान अशी तयार केली आहे. १९९२ मध्ये बॉलिवूडमध्ये आलेल्या शाहरउखने स्वतःच्या अपार मेहनतीने नाव लौकिक आणि प्रसिध्दीचे शिखर गाठले. सर्वांचा लाडका शाहरुख फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले तिसरे दशक पूर्ण करतोय. एक आऊटसायडर असतानाही त्याने आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details