महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : कोरोनानंतर शिवजन्मोत्सवाला भव्य स्वरूप , नागपुरात ढोल-ताशाच्या गजरात मानवंदना - mahal shiwaji jayanti

By

Published : Feb 19, 2022, 11:57 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

नागपुरच्या महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला. सकाळपासून शिवभक्तांनी एकत्र येत राज्याला मानवंदना देत पुष्पहार अर्पण केले. महापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके यांनीही अभिवादन केले. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून अगदी साध्या पद्धतीने साजरी होणाऱ्या शिव जन्मोत्सवाला यंदा पुन्हा भव्य उत्सवाचे स्वरूप आले. मोठ्या संख्यने ढोल तशाच गजरात आपल्या राज्याला मानवंदना देण्यात आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details