महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gajanan Kirtikar in Parliament : मुंबईतील रेल्वे समस्यांवर गजानन कीर्तिकर यांचे संसदेत भाष्य; पाहा, काय म्हणाले?

By

Published : Mar 15, 2022, 7:27 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

नवी दिल्ली - सध्या केंद्राचे अर्थसंक्लपीय अधिवेशन सुरू आहे. यात आज शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर (Shivsena MP Gajanan Kirtikar) यांनी मुंबईतील रेल्वे प्रश्नाकडे (Mumbai Railway) सभागृहाचे लक्ष वेधले आहे. मुंबईतील रेल्वेच्या समस्याांसंदर्भात मुंबईतील सर्व पक्षांच्या खासदारांनी एकत्र येण्याची गरज असल्याचेही गजानन कीर्तिकर सभागृहात म्हणाले. तसेच मुंबईसह महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्राने अधिक निधी देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details