MH MP In Parliament : खासदार विनायक राऊतांनी संसदेत केला गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयकाला विरोध - गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयकला विरोध
नवी दिल्ली - शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आज (सोमवारी) संसदेत गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक 2022 ला विरोध करत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी या अविधेयकावर भाष्य करत हे विधेयक गुन्हेगारीला चालना देणारा ठरु शकतो, असे म्हटले आहे. शिवाय या विधेयकाचे विविध दुष्परिणामही होवू शकतात, असेही त्यांनी संसदेत बोलताना म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST