आम्ही म्हणायचे आमचे ठाकरे सरकार, प्रत्यक्षात लाभ घेते पवार सरकार - शिवसेना खासदार कीर्तिकर - शिवसेना खासदार कीर्तिकर शिर्दे कार्यक्रम
निधी वाटपावरून शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीची डांबिसगिरी चालली आहे. आम्ही म्हणायचे आमचे ठाकरे सरकार, प्रत्यक्षात लाभ कोण घेते पवार सरकार, असा थेट निशाणा कीर्तिकर यांनी राष्ट्रवादीवर साधला आहे. तसेच अंतर्गत भेदींचा फार मोठा त्रास होतो, हा त्रास इकडे जास्त आहे, आमदार योगेश कदमांना तो भोगावा लागत आहे, असेही कीर्तिकर म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST