VIDEO : पुण्यात महापालिकेबाहेर शिवसेनेचे अनोखे आंदोलन - पुणे महापालिका आंदोलन शिवसेना
पुणे - उद्यापासून (मंगळवारी) महानगरपालिकाचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेनेतर्फे महानगरपालिकेच्या बाहेर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपा विरोधात पथनाट्य सादर करण्यात आले. यामध्ये सत्ताधारी भाजपा सरकारने केलेल्या चुकीच्या कामांचा पाढा वाचत हे आंदोलन करण्यात आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST