Kolhapur Shivjayanti : कोल्हापूरात भगवी गुडी उभा करत साजरी करण्यात आली शिवजयंती - कोल्हापूर गुढी बातमी
कोल्हापूर - आज देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोल्हापूरातल्या शिवाजी पेठेतील म्हसोबा गल्लीत सुद्धा अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. गल्लीतील सर्वांनी मिळून घरोघरी भगव्या झेंड्याची गुढी उभा करत शिवजयंती साजरी केली. शिवाय संपूर्ण गल्लीमध्ये भगव्या पताका लावत संपूर्ण परिसर शिवमय केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST