शाळा-महाविद्यालये धर्मनिरपेक्ष जागा म्हणून निर्माण व्हाव्यात - अॅड. असीम सरोदे - Karnataka High Court
शाळा आणि महाविद्यालयात हिजाब बंदी योग्यच (Hijab ban is appropriate) आहे असे मत कायदेतज्ञ अॅड. असीम सरोदे (Lawyer Aseem Sarode) यांनी व्यक्त केले आहे.शाळा महाविद्यालयात कोणत्याच धर्माच्या रूढी-परंपरा नको, शाळा-महाविद्यालये धर्मनिरपेक्ष जागा म्हणून निर्माण व्हाव्यात असेही त्यांनी म्हणले आहे. हिजाब बंदिवरील सर्व याचीका कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka High Court) फेटाळल्या व हिजाब हा धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही, असे सांगीतले आहे.या पार्श्वभुमीवर सरोदे यांच्याशी साधलेला संवाद...
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST