महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Sanjay Raut Press Video: ...तर केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील - संजय राऊत

By

Published : Feb 15, 2022, 7:50 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST

मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर (Central Agencies) करून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. तसेच यासाठी मदत करण्याची मागणी भाजपने मला केली होती. ती मदत जर नाही केली तर तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील, असा इशाराही भाजपने (BJP) मला दिला होता. असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. यानंतरच माझ्या आणि पवार कुटुंबियांच्या घरांवर छापेमारी सुरू झाली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details