Parliament Budget Session 2022 : चीनने अरुणाचल प्रदेशमधील 15 जागांची नावे बदलली - संजय राऊत - संजय राऊत अरुणाचल प्रदेश वक्तव्य
नवी दिल्ली - आज खासदार संजय राऊत यांनी संसदेत बोलताना उत्तर पूर्वेकडील राज्यातील समस्यांसंदर्भातील अनेक मुद्दे उपस्थित केले. तसेच चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 जागांची नावे बदलले असल्याचंही ते म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST