Wadala Railway Station : आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचा वाचवला जीव - वडाळा रेल्वे स्थानक घटना
मुंबई - मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील वडाळा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमध्ये चढताना एक प्रवासी फलाट आणि गाडी यांच्यातील मोकळ्या जागेत पडला. दरम्यान कर्तव्यावर तैनात असलेल्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवून त्या प्रवाशांचा जीव वाचवला. रेल्वे स्थानकांवर घडलेली संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. ही घटना रेल्वे स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये टिपली गेली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST