Video : चालत्या एक्स्प्रेसमध्ये चढतानाच्या प्रयत्नात पाय घसरून पडलेल्या व्यक्तीला आरपीएफ जवानाने प्राण वाचविले - आरपीएफ जवानाने प्राण वाचविले
गोंदिया - चालत्या गाडीत चढतानाच्या प्रयत्नात पाय घसरून पडलेल्या व्यक्तीला आरपीएफ जवानाने प्राण वाचविले ( RPF Jawan Rescued ) असून ही संपूर्ण घटना cctvमध्ये कैद झाली ( Rescued a person falling under a moving train ) आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर हटीया-पुणे एक्स्प्रेस गाडी क्रमांक 22846 मधून प्रवास करीत असलेले गणेश सिरसाट 52 वर्ष हे पाणी पिण्यासाठी उतरले ( RPF Jawan Rescued in Gondia ) होते. दरम्यान अचानक ट्रेन सुरु झाल्याने चालत्या गाडीत ते चढू लागले. अचानक त्यांच्या पाय घसरला आणि ते खाली पडले. ट्रेनच्या खाली पडत असताना प्रसंगावधान दाखवत आरपीएफ दलातील जवान रोशन लोहबरे यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांना वेळीच बाहेर काढल्याने त्यांच्या जीव वाचला. त्या जवानाचे कौतुक केले जात आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST