महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : आज आमच्यासाठी सोनियाचा दिनु; पुणेकरांनी व्यक्त केल्या भावना - pune metro inaugration

By

Published : Mar 6, 2022, 5:28 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर (PM Modi Pune Visit) होते. त्यांच्या या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे मेट्रोचे उद्घाटन. पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते हिरवा झेंडा दाखवत पुणे मेट्रो ची पहिली मेट्रो धावली आहे. गेली ६ वर्षापासून पुणेकर आपल्या लाडक्या मेट्रोची वाट पाहत होते. गरवारे स्टेशन ते आनंद नगर या पहिल्या मेट्रो मार्गावर नरेंद्र मोदी यांनी सफर केले. मेट्रोचे स्वागत करताना पुणेकर खुश झाले मिळाले. गणपती बाप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत पुणेकरांनी आपल्या मेट्रोचे स्वागत केल आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details