राज्याने केंद्राला किती पैसे देणं बाकी आहे याचापण हिशोब करू - रावसाहेब दानवे - Raosaheb Danve criticized nana patole
जालना - राज्याने केंद्राला किती पैसे देणे बाकी आहे याचा पण हिशोब करूयात, याशब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST