Rang Panchami Nashik 2022 : नाशकात रंगपंचमीला पारंपरिक वाद्यांच्या तालावर थिरकली तरुणाई - रंगपंचमीला पारंपरिक वाद्यांवर थिरकली तरुणाई
नाशिक - कोरोनामुळे दोन वर्षे खंडित झालेली रहाड परंपरा यंदा मात्र पुन्हा सुरू झाला. तसेच यंदा डीजेला परवानगी नसल्याने पारंपारिक वाद्यावर ठिकठिकाणी तरुणाई थिरकतांना दिसून आली. नाशिकला 300 वर्षाची पेशवेकालीन रहाड परंपरा आहे. शहरातील जुने नाशिक भागातील तिवंधा चौक, शनी चौक, दिल्ली दरवाजा, तांबट अळी, मधली होळी, अशा ठिकाणी रहाडी खुल्या करण्यात आले होते. या ठिकाणी रंगपंचमीला शॉवरच्या माध्यमातून पारंपरिक वाद्यावर तरूणाई थिरकतांना दिसून आली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST