Ram Navami 2022 : येवल्यात रामनवमी उत्सहात साजरी; श्रीराम कथेवर आधारित देखावे सादर - नाशिकमध्ये राम नवमी साजरी उत्सहात साजरी
येवला ( नाशिक ) - येवला शहरामध्ये सुंदरराम मंदिर, वनवासी राममंदिर, बंड्या राममंदिर या ठिकाणी श्रीराम नवमी ( Ram Navami 2022 ) मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी सुंदरराम मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली. तसेच, मागील आठ दिवसांपासून येथी रामकथा सादर केली जात आहे. त्यामध्ये श्रीराम हनुमान भेट, राम शबरी भेट, असे रामकथेवर आधारित विविध देखावे सादर करण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST