महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शेतकऱ्यांना दिवसा १० तास वीज द्या, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन.. राजू शेट्टींनी दिला 'हा' इशारा - Mahavitaran Office Kolhapur

By

Published : Feb 22, 2022, 5:14 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महावितरणच्या कार्यालयाबाहेर ( Mahavitaran Office Kolhapur ) बेमुदत धरणे आंदोलन सुरू ( Swabhimani Shetkari Sanghatana Protest ) आहे. स्वतः राजू शेट्टी ( Raju Shetti In Farmers Protest ) या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शेतकऱ्यांना दिवसाला 10 ते 12 तास वीज द्यावी ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी गप्प बसणार नाही, असा इशारा सुद्धा शेट्टी यांनी दिला आहे. या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details