महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Gudi Padwa Rally Mallakhamb : गिरगावातील शोभायात्रेत मल्लखांबावर चिमुकल्यांचे चित्तथरारक सादरीकरण - गिरगाव गुढीपाडवा रॅलीत मल्लखांब

By

Published : Apr 2, 2022, 6:24 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

मुंबई - हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज अनेक ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या गिरगावच्या ( Gudi Padwa Rally Girgaon ) शोभायात्रेत सुद्धा विविध चित्ररथ समाविष्ट झाले होते. त्याचबरोबर महिलांची बुलेट रॅली हे प्रमुख आकर्षण होते. महाराष्ट्राच्या मातीतील खेळ मल्लखांब हा रथ आकर्षणाचा केंद्र बिंदू होता. लहानग्या मल्लखांब खेळाडूंनी विविध प्रात्यक्षिके करत उपस्थितांची मने जिंकली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details