महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

PIL Against Board Exam :10 वी 12वीच्या परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थांनी दाखल केली उच्च न्यायालयात याचिका - उच्च न्यायालयात परीक्षा याचिका

By

Published : Feb 17, 2022, 9:54 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

औरंगाबाद - 10 वी 12 वीच्या परीक्षा पुढे ढकला या मागणीसाठी 12वीच्या विद्यार्थाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे अभ्यास झाला नसल्याने ऑफलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details