Women Parade On Gudi Padva : गिरगावमध्ये महिला बुलेटस्वारांची शोभायात्रेत रंगत - गुडीपाडवा 2022
मुंबई - तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध पूर्णंता उठल्यानंतर आज हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ( Hindu New Year Gudipadva ) राज्यभरात विविध ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन करण्यात आलेल आहे. यामध्ये मुंबईतील गिरगाव येथील शोभायात्रा हे सुद्धा आकर्षणाचे प्रमुख केंद्र ठरत ( Parade of women bullet riders in Goregaon ) आहे. कारण ह्याच्यामध्ये 151 महिला बुलेट स्वार सहभागी झाल्या होत्या. या महिलांशी खास बातचीत केली आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST