महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Bike Burnt Suspiciously तब्बल 21 लाख रुपयांची दुचाकी जळून खाक, जंगी मिरवणूक काढून केले होते गाडीचे स्वागत

By

Published : Nov 11, 2022, 4:11 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

कोल्हापूर काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरात एका तरुणाने अगदी वाजत गाजत ज्या दुचाकी गाडीची मिरवणूक काढून स्वागत केले तीच दुचाकी जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली असून संशयास्पदरित्या ही दुचाकी जळून खाक burnt suspiciously झाली आहे. दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापूरातील कळंबा येथे राहणाऱ्या राजेश चौगले या तरुणाने youth living in Kalamba Kolhapur सुद्धा कावासाकी निंजा झेडएक्स 10 आर ही गाडी खरेदी केली होती. आणि 15 दिवसांपूर्वीच आपल्या दुचाकी गाडीचे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत केले होते. गाडीची किंमत सुद्धा लाखांचा घरात त्यामुळे ही दुचाकी नेमकी काशामुळे पेटली ? की कोणी पेटवली याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. या गाडीची किंमत सुद्धा तब्बल 21 लाख bought bike worth 21 lakhs रुपये इतकी आहे. संबंधित तरुणाने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन, याबाबत आपली रीतसर तक्रार दिली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details