Cake Cutting With Sword : तलवारीने केक कापतानाचा व्हिडिओ व्हायरल - Cake Cutting With Sword
एका युवकाचा वाढदिवस डीजेच्या दणदणाटात तलवारीने केक कटिंग (Cake Cutting With Sword) करून साजरा करण्यात (Latest news from Mumbai) आला. (Mumbai Crime). या दबंग युवकाची परिसरात दहशत राहावी (Spreading terror swords power) म्हणून त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर (cake cutting video on social media) अपलोड केला. (Mumbai Crime)
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST