Video : वाघिणीचे वात्सल्य, आईच्या अंगावर खेळताना चार पिल्लांची मस्ती - बंगाल सफारी उद्यान, सिलीगुडी
पश्चिम बंगाल - सिलीगुडीजवळील बंगाल सफारी पार्कमध्ये वाघिणीची लहान पिल्ले त्यांच्या आईसोबत खेळताना दिसत आहे. या उद्यानामधील ही एकमेव वाघीण आहे. तिला चार पिल्ले झाले आहेत. वाघिणीचे पिल्ले पाहायला पर्यटकांची गर्दी होत आहे. लहान पिल्ले खेळतानाचा आनंद पर्यटक घेत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST