Yogi Adityanath visits the flood victims: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांची होडीतून जात पाहणी - cm yogi varanasi floods
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी दि. 31 ऑगस्ट रोजी वाराणसी गाठून पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. येथे त्यांनी बोटीद्वारे पूरग्रस्त भागाची पाहणी केली. बोटीतून उतरल्यानंतर प्रशासनाने मुख्यमंत्र्यांना अस्सी घाटावर नेण्यासाठी लाल गालिचा अंथरला होता. ( Yogi Adityanath visits the flood victims ) आता कार्पेट स्वागतावरून मुख्यमंत्री विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST