VIDEO सरकारवर टीका करताना योगेंद्र यादव यांची डायलॉगबाजी, पाहा व्हिडीओ - Dewar movie Dialogue
सांगली उनके पास सब कुछ है,तो हमारे पास भारत माँ है असा दिवार चित्रपटाचा डायलॉग मारत भाजपवर शेतकरी नेते योगेंद्र यादव यांनी टीका Dewar movie Dialogue केली आहे. तसेच आम्ही लढू आणि आम्ही जिंकू,असा विश्वासही योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे. सांगलीमध्ये भारत जोडो यात्रेच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत ते बोलत Yogendra Yadav Sangli Sabha होते. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या प्रचाराच्या निमित्ताने सांगलीमध्ये स्वराज्य इंडियाचे नेते योगेंद्र यादव Farmer leader Yogendra Yadav यांची सांगलीमध्ये जाहीर सभा पार पडली आहे. शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी आयोजित सभेत बोलताना, योगेंद्र यादव यांनी केंद्रातल्या भाजपा सरकारवर जोरदार निशाणा साधला Yogendra Yadav criticize government आहे. आज भाजपकडे ईड, सीबीआय, सत्ता, पोलीस आणि आता मीडिया हे सगळेच आहेत. असं त्यांनी म्हटलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST