महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Disease outbreaks on soybean : सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; जगावे की मरावे शेतकऱ्याचा संतप्त सवाल - Disease outbreak on soybean crop

By

Published : Sep 19, 2022, 1:04 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

तुळजापूर तालुक्यातल्या होर्टी गावातील अशोक वर्दे या शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले Disease outbreak on soybean crop आहे. यलो मोझेक, शंखी गोगलगायी, पैसा, या रोगाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन पिकावर रोगांचा मारा झाल्याने अक्षरशः पीक उदवस्त झाले आहे. दावा करूनही विमा कंपनीचे आधिकारी बांधाकडे फिरकले नसल्यान जगावे की फाशी घेऊन मरावे असा संतप्त सवाल शेतकऱ्याने उपस्थित केला Live or die situation for farmer आहे. जिल्हाभरात सर्वत्र सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसून आला, त्यात आता जिल्हाभरात यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत yellow mosaic disease on soybean crop आहे. त्यातच काही मंडळात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान crops damage due to heavy rainfall झाले. विमा कंपनीने तात्काळ पंचनामे करावेत, तर शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details