Bharat Jodo Yatra : राहुल गांधींसमोर रंगला कुस्तीचा फड - Wrestling match
हिंगोली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा Bharat Jodo Yatra सध्या हिंगोलीत आहे. यावेळी राहुला गांधी यांनी कुस्तीचा Wrestling during Bharat Jodo Yatra आनंद घेतला. राहुल गांधी यांच्या समोर दोन पहिलवानांची चांगलीच दंगल नागरिकांना पहायला मिळाली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST