महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jyotiba Hill Video जोतिबा डोंगरावरून अद्भूत नजारा, जणू पांढऱ्याशुभ्र कापसाची जमिनीवर चादर - जोतिबा डाेंगराचे नयनरम्य दृष्य

By

Published : Oct 9, 2022, 1:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

कोल्हापूर मागील काही दिवसांपासून कोल्हापूरात दाट धुके पडत white mist spread over Jotiba mountain आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नयनरम्य दृश्ये wonderful white mist spread over Jotiba mountain पाहायला मिळत आहेत. येथील जोतिबा डोंगरावरूनसुद्धा दररोज नयनरम्य दृश्ये पाहायला मिळत आहे. पायथ्याचा संपूर्ण भाग पूर्णपणे धुक्यात Jotiba Hill Scenic View हरवत आहे. अनेक पर्यटक हा निसर्गाच्या सौंदर्याचे अद्भूत दृष्य अनुभवण्यासाठी जोतिबा डोंगर Jotiba hill Fog Video येथे येत आहेत. आज सुद्धा सकाळी जोतिबा डोंगरावरून एका पर्यटकाने टिपलेली ही विहंगम दृश्ये Jotiba Hill Video खास ईटीव्ही भारतच्या प्रेक्षकांसाठी...
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details